Surprise Me!

मनसेचं इंजिन घेणार ‘भरारी’ असं असेल अभियान | MNS | Sandeep Deshpande | Raj Thackeray

2022-12-13 30 Dailymotion

येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ""घे भरारी"" हे अभियान राबविले जाणार.
प्रत्येक विधानसभेमध्ये ठिकठिकाणी याचे मेळावे आणि सभा घेतल्या जाणार.
मुळ प्रश्नांना भरकवटण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडुन केला जात आहे.
जनतेच्या मुळ समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याच्यावर आवाज उठवणं या सगळ्या गोष्टीकरण्यासाठी 'घे भरारी' अभियान होणार.

#MNS #SandeepDeshpande #RajThackeray #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon